Video of zomato woman delivery agent riding bike Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/ Mahayuti Yojana Mon, 14 Apr 2025 11:23:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Video of zomato woman delivery agent riding bike Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/ 32 32 241325177 लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/ https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/#respond Mon, 14 Apr 2025 11:23:20 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=962 Video of zomato woman delivery agent riding bike असे म्हणतात की, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपल्या मुलासाठी आनंदाने सर्वस्वाचा ... Read more...

The post लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Video of zomato woman delivery agent riding bike असे म्हणतात की, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपल्या मुलासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करणारा कोणी नाही. कदाचित यामुळेच आईचा दर्जा देवापेक्षा वरचा मानला जातो. आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते, मग परिस्थिती कोणतीही असो. ‘देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली आहे’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होता आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishvid)


एक आई तिच्या नोकरीसह आपल्या मुलाची कशी काळजी घेते हे व्हिडिओमध्ये पाहू शकत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलासह घरोघरी जाऊन फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधला असल्याचं सांगितले जात आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या महिलेचं कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishvid)


या व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला एका इन्फ्ल्युएन्सरला तिच्या आयुष्याशी संबंधित संघर्षाची कहाणी सांगत आहे. “मी हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी आहे. माझ्या लग्नानंतर, मला माझ्या मुलाला सांभाळता काम येईल अशी नोकरी शोधण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मग मला वाटले, माझ्याकडे एक बाईक आहे आणि मी माझ्या मुलाला माझ्याबरोबर मी कामावर घेऊन जाऊ शकते, म्हणून मी हे काम निवडले,” तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले Video of zomato woman delivery agent riding bike.

The post लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/feed/ 0 962