Tracter Subsidy Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/tracter-subsidy/ Mahayuti Yojana Fri, 07 Mar 2025 12:36:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Tracter Subsidy Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/tracter-subsidy/ 32 32 241325177 पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या https://www.mahayutiyojana.com/mini-tractor-yojana/ https://www.mahayutiyojana.com/mini-tractor-yojana/#respond Fri, 07 Mar 2025 12:36:12 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=670 Tracter Subsidy राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू ... Read more...

The post पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Tracter Subsidy राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.

➡ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅

योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे

राज्यातील शेतकरी बचत गटांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. 2017 च्या शासन निर्णयानुसार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादनक्षमतेत सुधारणा व्हावी आणि श्रम व वेळ वाचवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

अनुदानाची रचना

एकूण खर्च 3,50,000 रुपये आहे.यासाठी शासनाकडून 3,15,000 अनुदान दिले जाईल.तर बचत गटाने केवळ 35,000 स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील. सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, त्यानंतर ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करता येतील.

➡ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅

पात्रता आणि अटी-शर्ती काय आहे?

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे. गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
अनुदानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीस परवानगी दिली जाईल.
अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते Tracter Subsidy.

https://www.mahayutiyojana.com/mini-tractor-yojana/feed/ 0 670
पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या https://www.mahayutiyojana.com/tracter-subsidy/ https://www.mahayutiyojana.com/tracter-subsidy/#respond Tue, 04 Mar 2025 14:09:16 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=614 Tracter Subsidy राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू ... Read more...

The post पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Tracter Subsidy राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे.

➡ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅

योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे

राज्यातील शेतकरी बचत गटांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. 2017 च्या शासन निर्णयानुसार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, उत्पादनक्षमतेत सुधारणा व्हावी आणि श्रम व वेळ वाचवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

अनुदानाची रचना

एकूण खर्च 3,50,000 रुपये आहे.यासाठी शासनाकडून 3,15,000 अनुदान दिले जाईल.तर बचत गटाने केवळ 35,000 स्वतःच्या वाट्याने भरावे लागतील. सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल, त्यानंतर ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करता येतील.

➡ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅

पात्रता आणि अटी-शर्ती काय आहे?

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे. गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
अनुदानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीस परवानगी दिली जाईल.
अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते Tracter Subsidy.

➡ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅

The post पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/tracter-subsidy/feed/ 0 614