ration card ekyc update Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/ration-card-ekyc-update/ Mahayuti Yojana Mon, 31 Mar 2025 03:51:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg ration card ekyc update Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/ration-card-ekyc-update/ 32 32 241325177 रेशन कार्ड होणार बंद अशी करा तुमच्या मोबाईल वरती ऑनलाइन केवायसी https://www.mahayutiyojana.com/ration-card-ekyc-update/ https://www.mahayutiyojana.com/ration-card-ekyc-update/#respond Mon, 31 Mar 2025 03:51:51 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=803 ration card ekyc update नमस्कार मित्रांनो आता केंद्र सरकारकडून तुम्हाला जर राशन कार्ड या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ... Read more...

The post रेशन कार्ड होणार बंद अशी करा तुमच्या मोबाईल वरती ऑनलाइन केवायसी appeared first on Mahayuti Yojana.

]]>
ration card ekyc update नमस्कार मित्रांनो आता केंद्र सरकारकडून तुम्हाला जर राशन कार्ड या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई केवायसी केली तरच तुम्हाला राशन मिळणार आहे इ केवायसी कशी करायची ते आपण आता या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला राशन दुकानात जाऊन मशीनद्वारे तुम्हाला मोफत ई केवायसी करून दिले जाते परंतु लहान बाळांचे व वृद्ध महिलांचे बोटांचे ठसे व डोळ्यात द्वारे स्कॅन करताना खूप मोठ्या अडचणी येत आहे त्याच्यामुळे ई केवायसी अडचण येत आहेआता घरबसल्या करा राशन कार्ड साठी ई-केवायसी लगेच करा आपल्या मोबाईलवर.

 

आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन केवायसी करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व केंद्रशासनाने ई केवायसी आता या साठी ॲप लॉन्च केले आहे. आता राशन कार्ड लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता आता आपण काही मिनिटांमध्येच आपल्या घरच्याच व इतर कुटुंबाची ई केवायसी पूर्ण करता येणार आहे. याच्यासाठी आता अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी आता इकेवायसी घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत. आता आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून NlC च्या साह्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी आता mera-E-KYC हे ॲप आणले आहे याच्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष स्वस्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या ई केवायशी पूर्ण करता येणार.

 

आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन केवायसी करण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

ई-केवायशी चे मुख्य वैशिष्ट्ये

  • तुम्ही आता घरबसल्या काही मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीने ई-केवायशी करू शकता
  • फेस ऍथेंटीकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी केली जाते
  • स्वस्त भाव दुकानावर व इतर कोणत्याही सदस्य ई-केवायशी करू शकतात.
  • याच्यासाठी आधार क्रमांक मोबाईलची लिंक असणे आवश्यक आहे ration card ekyc update.

The post रेशन कार्ड होणार बंद अशी करा तुमच्या मोबाईल वरती ऑनलाइन केवायसी appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/ration-card-ekyc-update/feed/ 0 803