New traffic rule Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/new-traffic-rule/ Mahayuti Yojana Tue, 18 Feb 2025 06:44:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg New traffic rule Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/new-traffic-rule/ 32 32 241325177 17 फेब्रुवारी पासून गाडी घराबाहेर काढण्या आधी हे नियम वाचा नाहीतर होईल मोठा दंड https://www.mahayutiyojana.com/new-traffic-rule/ https://www.mahayutiyojana.com/new-traffic-rule/#respond Tue, 18 Feb 2025 06:44:44 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=382 New traffic rule जर तुम्ही देखील नियमितपणे फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. नवीन वर्षात फास्टॅगच्या ... Read more...

The post 17 फेब्रुवारी पासून गाडी घराबाहेर काढण्या आधी हे नियम वाचा नाहीतर होईल मोठा दंड appeared first on Mahayuti Yojana.

]]>
New traffic rule जर तुम्ही देखील नियमितपणे फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. नवीन वर्षात फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला तुमच्या फास्टॅगसाठी शेवटच्या क्षणी रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. विशेषतः जेव्हा ते ब्लॅकलिस्टमध्ये असेल, कारण नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनशी संबंधित नवीन नियम अपडेट केले आहेत.

 

ट्राफिक चे नवीन नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

नवीन नियमांनुसार, फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशनमध्ये दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्याबद्दल युजर्सला माहिती असणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा टोलवरील फास्टॅग रीडर एरर कोड-176 दर्शवल, ज्यामुळे फास्टॅगद्वारे टोल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम काय आहेत? याबद्दल माहिती जाणून घेऊ.

 

ट्राफिक चे नवीन नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

FASTag साठी नवीन व्हॅलिडेशन नियम 17 फेब्रुवारी 2025 पासून लागू होईल. या नवीन नियमासाठी एनपीसीआयने गेल्या महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जेही व्यवहार केले जातील ते रीडरच्या वेळेनुसार आणि टॅगच्या लो बॅलन्स/ब्लॅकलिस्टिंगनुसार व्हॅलिडेट केले जातील. रीडरच्या वेळेच्या 60 मिनिटे आधी आणि वेळेच्या 10 मिनिटे नंतर सक्रिय न केलेल्या टॅग्जवर केलेले व्यवहार कोड 176 वापरून नाकारले जातील.

 

ट्राफिक चे नवीन नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

फास्टॅग सिस्टीमनुसार अंतर्गत वाहने दोन प्रमुख टप्प्यात असतात. ज्यात व्हाइटलिस्टेड आणि ब्लॅकलिस्टेड वाहने असतात. ब्लॅकलिस्टिंग अनेक कारणांमुळे केली जाऊ शकते. यात एक महत्त्वाचं करणं म्हणजे आवश्यकतेपेक्षा कमी बॅलन्स असणं. केवायसी अपडेट न करणं आणि आरटीओ रेकॉर्डनुसार वाहनांची माहिती उपलब्ध नसणे, हे आहेत.

 

ट्राफिक चे नवीन नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post 17 फेब्रुवारी पासून गाडी घराबाहेर काढण्या आधी हे नियम वाचा नाहीतर होईल मोठा दंड appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/new-traffic-rule/feed/ 0 382