The post लाडक्या बहिणीची अपात्र यादी जाहीर ‘ही’ 2 कागदपत्रे हवीच appeared first on Mahayuti Yojana.
]]>
अपात्र यादी पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा
मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी 55 हजार 334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत. मराठवाड्यातून अर्ज केलेल्या 54 हजार 598 अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील 55 हजार 334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
अपात्र यादी पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा
आकडेवारी काय सांगते?
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाडा विभागातून 23 लाख 7 हजार 184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले असून अद्याप 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत Ladki Bahin Yojana No Next Installment.
अपात्र यादी पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा
The post लाडक्या बहिणीची अपात्र यादी जाहीर ‘ही’ 2 कागदपत्रे हवीच appeared first on Mahayuti Yojana.
]]>