Ladaki bahin reject list Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/ladaki-bahin-reject-list/ Mahayuti Yojana Sun, 16 Feb 2025 12:10:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Ladaki bahin reject list Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/ladaki-bahin-reject-list/ 32 32 241325177 लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार यादी जाहीर https://www.mahayutiyojana.com/ladaki-bahin-reject-list/ https://www.mahayutiyojana.com/ladaki-bahin-reject-list/#respond Sun, 16 Feb 2025 12:10:50 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=318 Ladaki bahin reject list नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने आता महाराष्ट्रातील पाच लाख महिलांची नावे लाडके बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढलेली ... Read more...

The post लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार यादी जाहीर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Ladaki bahin reject list नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने आता महाराष्ट्रातील पाच लाख महिलांची नावे लाडके बहिण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढलेली आहेत. या संदर्भात आता संपूर्ण न्यूज चैनल वर बातमी फिरत आहेत. तर मित्रांनो या संदर्भात सरकारने काय निर्णय घेतलेला आहे. कोणत्या महिलांचे नाव काढलेला आहे ? या सर्व गोष्टींची माहिती घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती. या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्षांमधील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार अशा सर्वच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार होता.

 

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

यामध्ये परत कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी हा महाराष्ट्राचा असणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा लाभ तुम्ही वयाची 21 वर्षे चालू झाल्यापासून 65 वर्षे संपेपर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता. तसेच तुमच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असावे. ही योजना सुरू करण्यामागे राज्य शासनाचा अनेक खेतू होते. पहिला येतो म्हणजे महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच रोजगार निर्मितीसाठी मदत होईल अशाप्रकारे काम करणे. महिलांचे समाजातील आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ही योजना खूप लाभदायक ठरणार आहे.महिलांना मासिक पंधराशे रुपये दिल्याने महिला ह्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनणार आहेत.

 

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

राज्य सरकारने या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही कागदपत्रे ही जाहीर केलेली होती. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड हे लागणार आहे आणि अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच अर्ज करायचा आहे. दुसरं कागदपत्र म्हणजे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी चे राशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीची शाळा सोडल्याचा दाखला, पंधरा वर्षांपूर्वीचे जन्म प्रमाणपत्र, अशा कोणत्याही एका कागदपत्राचा वापर करू शकता.

 

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असल्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे. हे जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. जर नव विवाहित असेल, तर तिचे नाव राशन कार्डवर नसणार आहे. त्यामुळे पतीचे रेशन कार्ड म्हणून उत्पन्नाचा दाखला पात्र आहे. तुम्हाला बँक खात्याची तपशील सुद्धा द्यावे लागतील. त्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. महिलेचे हमीपत्र आणि फोटो जोडणे आवश्यक आहे Ladaki bahin reject list.

The post लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावे वगळण्यात येणार यादी जाहीर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/ladaki-bahin-reject-list/feed/ 0 318