Goat Farming Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/goat-farming/ Mahayuti Yojana Tue, 04 Feb 2025 13:35:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Goat Farming Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/goat-farming/ 32 32 241325177 गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% बँक खात्यात जमा https://www.mahayutiyojana.com/goat-farming/ https://www.mahayutiyojana.com/goat-farming/#respond Tue, 04 Feb 2025 13:35:16 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=161 Goat Farming : शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे योग्य पालन करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2024 सुरू ... Read more...

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% बँक खात्यात जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Goat Farming : शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे योग्य पालन करण्यासाठी आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2024 सुरू केली आहे. जनावरांसाठी योग्य निवारा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना रुग्णता येण्याची शक्यता वाढते. विशेषतः, ऊन, पाऊस, वारे आणि वादळापासून संरक्षण मिळण्यासाठी गाय गोठा योजना महत्त्वाची ठरली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि दूध उत्पादनामध्ये वाढ करणे आहे.

 

कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

जनावरांची संख्या अनुदान रक्कम
2-6 जनावरे 77,188 रुपये
7-12 जनावरे 1,54,376 रुपये
13-18 जनावरे 2,31,564 रुपये
10 शेळ्या 49,284 रुपये
20-30 शेळ्या दुहेरी व तिहेरी अनुदान

 

कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

आर्थिक मदत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे.
स्वच्छ गोठा बांधणी: दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वच्छ गोठा बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
सुरक्षितता: जनावरांना ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळवून त्यांचे आरोग्य सुधारविणे.
उत्पन्नवाढ: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
आर्थिक उत्पन्न: पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे.
दूध व्यवसायासाठी प्रोत्साहन: दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
गाय गोठा योजनेची पात्रता:
महाराष्ट्रातील शेतकरी: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लागतो.
स्वत:ची जमीन: लाभार्थ्याच्या कडे गोठा उभारणी साठी स्वत:ची जमीन असणे आवश्यक आहे.
एकदाच लाभ घेणे: एक कुटुंब एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
ग्रामीण शेतकरी: लाभार्थी ग्रामीण भागातील शेतकरी असावा लागतो.
आधीचा लाभ: जर शेतकऱ्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
आर्थिक स्थिती: आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते Goat Farming.

 

कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% बँक खात्यात जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/goat-farming/feed/ 0 161