Dance video viral Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/dance-video-viral/ Mahayuti Yojana Tue, 13 May 2025 08:05:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Dance video viral Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/dance-video-viral/ 32 32 241325177 “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/ https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/#respond Tue, 13 May 2025 08:05:53 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=981 Dance video viral : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि ... Read more...

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Dance video viral : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.डान्स करणं हा अनेकांचा प्रचंड आवडीचा छंद असतो. कधी कोठे गाणं वाजलं की, अनेकजण लगेच ताल धरतात. असाच ताल धरत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र तिने धरलेल्या डान्सच्या ठेक्यामुळे आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स पाहायला मिळतात. मात्र हल्ली जुनी गाणी तरुणाईच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण आता जुन्या गाण्यांवर व्हिडीओ बवण्याचा ट्रेंड आला आहे. ये तो रील्स का जमाना है! कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर ही तरुणी थिरकली आहे. नुसतीच थिरकली नाहीतर तिचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत Viral Girl Dance Video.

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/feed/ 0 981