Boarwell Anudan Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/boarwell-anudan/ Mahayuti Yojana Wed, 26 Mar 2025 09:58:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Boarwell Anudan Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/tag/boarwell-anudan/ 32 32 241325177 Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/ https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/#respond Wed, 26 Mar 2025 09:58:08 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=770 Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. ... Read more...

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्तीकरता येते. आता यात बोअरवेल(Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमातीमधील असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये. शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे. पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे Boarwell Anudan.

https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/feed/ 0 770
Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/ https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/#respond Sun, 23 Mar 2025 11:09:06 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=730 Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. ... Read more...

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्तीकरता येते. आता यात बोअरवेल(Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमातीमधील असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये. शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे. पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे Boarwell Anudan.

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/feed/ 0 730