Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/ Mahayuti Yojana Wed, 14 May 2025 12:55:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/ 32 32 241325177 भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल https://www.mahayutiyojana.com/snake-dance-viral/ https://www.mahayutiyojana.com/snake-dance-viral/#respond Wed, 14 May 2025 12:55:56 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=997 Snake dance viral : सोशल मीडियावर नित्य नवीन आणि विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ मनोरंजक आणि हसवणारे ... Read more...

The post भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Snake dance viral : सोशल मीडियावर नित्य नवीन आणि विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ मनोरंजक आणि हसवणारे असतात, तर काही व्हिडिओ पाहून धडकी भरते. सध्या असाच एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो यापूर्वी क्वचितच कुणी पाहिला असेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr_cool_king (@officialvishu713)


या व्हायरल व्हिडिओमध्ये, सापांची एक जोडी अचानकपणे बाजूच्या झाडीतून रस्त्यावर आलेली दिसते. हे दोन साप एकमेकांना घट्ट विळखे घालून बराच वेळ रस्त्यावरच आहेत. साप सामान्यतः मिलनादरम्यानच अशा प्रकारे एकमेकांच्या जवळ येतात आणि बहुतेक वेळा ते लोकांसमोर असे एकत्र दिसत नाहीत. या व्हिडिओतील दृश्य पाहून तुमच्या अंगावर नक्कीच रोमांच उभा राहील. अनेकदा प्राण्यांचे आश्चर्यकारक व्हिडिओ पाहून आपण थक्क होतो. सध्या सोशल मीडियावर दोन सापांच्या जोडीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. सहसा, रस्त्यात साप दिसल्यास आपण त्वरित दोन पाऊले मागे सरकतो. सापाच्या भीतीमुळे आपण अधिक सावध होऊन बाजूला होतो. परंतु, दोन सापांना एकत्र प्रणय करताना पाहण्याचा अनुभव अगदी वेगळा असतो.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mr_cool_king (@officialvishu713)


साप दिसल्यावर अनेक लोकांच्या मनात भीतीची भावना येते. पण जर याच सापांची जोडी एकमेकांना मिठी मारून प्रेम करताना दिसली, तर हे दृश्य नक्कीच चित्तथरारक असेल आणि ते पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण होईल. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते, परंतु असे दृश्य दुर्मिळ असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सापांच्या प्रणय क्रीडेचा व्हिडिओ दाखवणार आहोत. एकमेकांना आलिंगन देत प्रेमात रमलेले हे दोन साप पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या व्हिडिओमध्ये हे दोन्ही साप प्रणयात मग्न दिसत आहेत. एका वनराईच्या परिसरात या सापांचा प्रणय सुरू असल्याचे दिसते. व्हिडिओमधील हे साप अंदाजे आठ फूट लांब आहेत. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना घट्ट धरून वेटोळे घालत आहेत. मात्र, या दृश्याचा एक नकारात्मक भाग म्हणजे काही बघ्यांनी या सापांच्या अंगावर कपडा टाकण्याचा प्रयत्न केला, जो निश्चितच निंदनीय आहे Snake dance viral.

The post भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/snake-dance-viral/feed/ 0 997
फक्त आधार कार्ड वर मिळणार ३ लाखापर्यंत लोन येथे करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/aadhaar-card-loan-apply/ https://www.mahayutiyojana.com/aadhaar-card-loan-apply/#respond Wed, 14 May 2025 11:22:15 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=1001 Aadhar Card Loan 2025 : आजच्या काळात Instant Loan ची गरज कोणालाही भासू शकते, मग तो Personal Loan असो किंवा ... Read more...

The post फक्त आधार कार्ड वर मिळणार ३ लाखापर्यंत लोन येथे करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Aadhar Card Loan 2025 : आजच्या काळात Instant Loan ची गरज कोणालाही भासू शकते, मग तो Personal Loan असो किंवा Business Loan. जर तुमच्याकडे Aadhar Card असेल, तर तुम्ही सहज Aadhar Card Loan Apply Online करू शकता. त्याचप्रमाणे, सरकारच्या PMEGP Loan Scheme हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो, जो छोट्या व्यावसायिक आणि उद्योजकांना Business Loan मिळवण्यास मदत करतो.

 

अर्ज करण्याची ए टू झेड प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

या लेखात आम्ही तुम्हाला सांगू की Aadhar Card Loan कसा घ्यावा, PMEGP Loan Apply Online करण्याची प्रक्रिया काय आहे आणि या दोन्ही योजनांचा फायदा कसा घेता येऊ शकतो. Aadhar Card Loan ही अशी सुविधा आहे, जिथे बँक आणि NBFC कंपन्या Instant Loan देतात. हा लोन संपूर्णपणे Paperless Process च्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो आणि तुम्हाला फक्त तुमचा Aadhar Card आणि PAN Card जमा करावा लागतो. PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) ही केंद्र सरकारची योजना आहे, जी नव्या उद्योजक आणि लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत प्रदान करते.

 

अर्ज करण्याची ए टू झेड प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

या योजनेअंतर्गत सरकार Business Loan वर सबसिडी देखील देते. जर तुम्हाला Instant Personal Loan हवा असेल, तर Aadhar Card Loan हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच, जर तुम्ही Business Loan घेण्याचा विचार करत असाल, तर PMEGP Loan Scheme तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. जर तुम्हाला Aadhar Card Loan Apply Online करायचे असेल, तर तुम्ही कोणत्याही बँक किंवा NBFC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे, PMEGP Loan साठी तुम्हाला KVIC च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल Aadhar Card Loan 2025.

 

अर्ज करण्याची ए टू झेड प्रोसेस
👉 येथे क्लिक करून पहा 👈

The post फक्त आधार कार्ड वर मिळणार ३ लाखापर्यंत लोन येथे करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/aadhaar-card-loan-apply/feed/ 0 1001
फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake-2025/ https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake-2025/#respond Wed, 14 May 2025 06:51:16 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=989 Viral Video Snake : या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या ... Read more...

The post फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Viral Video Snake : या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो.

 


व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असली तरीही त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग हा चांगल्या वा वाईट कर्मांवर अवलंबून असतो. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते आणि आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असे म्हणतात की, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करीत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात चोरी करणाऱ्या एका चोरासमोर चक्क नाग आल्याचे दिसत आहे.

 


एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. सोशल मीडियामुळे सापांचे अनेक भयानक व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 


कधीही चोरी करू नये, नाही तर त्याचे वाईट फळ आपल्याला लगेच मिळते, असे आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आणि शाळेत शिकवण्यात आले आहे. पण, काही चोरी करणारे लोक असे असतात, ज्यांना कशाचा काहीच फरक पडत नाही. या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो आणि त्याच्या पायाला विळखा मारून बसतो. 

 


नागाला पाहून त्या व्यक्तीच्या तोंडचे पाणी पळते. झाडावरून खाली कसे उतरावे या विचाराने आणि नागाच्या भीतीने तो रडवेला होतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kokansth_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कर्माचे फळ आहे”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच भयानक सीन”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “कशाला जायचं चोरी करायला”.

The post फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake-2025/feed/ 0 989
पंतप्रधान पीएम आवास योजनेचे लाभार्थी यादी जाहीर लगेच चेक करा https://www.mahayutiyojana.com/pm-aawas-yojana/ https://www.mahayutiyojana.com/pm-aawas-yojana/#respond Tue, 13 May 2025 17:03:48 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=987 PM Awas Yojana Beneficiary List नमस्कार आता नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान आवास योजना ही योजना मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचा फायदा करणारी ... Read more...

The post पंतप्रधान पीएम आवास योजनेचे लाभार्थी यादी जाहीर लगेच चेक करा appeared first on Mahayuti Yojana.

]]>

PM Awas Yojana Beneficiary List नमस्कार आता नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान आवास योजना ही योजना मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचा फायदा करणारी योजना आहे. सध्या या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्यामुळे ज्या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे व त्यांचा अर्ज यशस्वीपणे पूर्ण झाला आहे त्यांच्यासाठी लाभार्थी यादी आलेली आहे कारण या यादीमध्ये तुमचे नाव आल्यावर तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वप्रथम सर्व नागरिकांना अर्ज करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावे लागते त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र ठरलेल्या नागरिकांना या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला यादी खाली दिलेल्या सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

 

👉 लाभार्थी यादी पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

पंतप्रधान पीएम आवास योजने ची यशस्वीपणे पार पडत आहे. या योजनेचे उद्देश म्हणजे भारत सरकारने पीएम आवास योजनेची लाभार्थी यादी आपल्याला प्रसिद्ध केलेले आहे. त्यामुळे नागरिकांना आता फक्त संपूर्ण माहिती मिळून आपले नाव या यादीमध्ये आहे का नाही ते तपासता येणार आहे व त्यानंतर आपल्याला आपले नाव आल्यावर कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी पैसे मिळणार आहेत व दिलेली रक्कम ही आपल्याला घर बांधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना भारत सरकारकडून वेळोवेळी अर्थसंकल्प तयार केला जातो आणि त्यानुसार नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.

 

👉 लाभार्थी यादी पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

तुम्ही तर या योजनेसाठी अर्ज केलेला आहे व ज्या नागरिकांना अर्ज करता आला नाही त्यांना सध्या अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तसेच विविध परिस्थितीत ज्या नागरिकांनी यापूर्वी अर्ज केलेला नव्हता अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी तुम्ही जाऊन अर्ज करू शकता व या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्या नागरिकांनी अर्ज केला आहे त्यांनी जाहीर केल्या जाणाऱ्या प्रत्येक पीएम आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासता येणार आहे. तुम्ही जर अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यास केलास तुमचे लाभार्थी यादीत नाव येणार आहे ज्यांची यादीमध्ये नाव येतील त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा होता ना टप्प्याटप्प्याने पैसे खात्यामध्ये जमा केले जातात ज्यावेळेस सर्वे केला जातो त्यावेळेसच पैसे खात्यामध्ये जमा होतात. त्यानंतर ज्या नागरिकांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 

👉 लाभार्थी यादी पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

ज्यांना बेघर आहेत ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल व बेघर कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थी नागरिकांना कायमस्वरूपी घर बांधून दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेले आहे यामुळे देशाच्या विविध कानाकोपरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. या योजनेसाठी अनेक पक्की घरे बांधण्यासाठी ही प्रक्रिया अजून सुरू आहे त्यामुळे इतर नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. पंतप्रधान पीएम आव्हान योजनेसाठी दिलेली रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते. वेळोवेळी लाभार्थी यादीत नाव पाहून या योजनेसाठी आपली निवड झाली आहे की नाही ते नागरिकांनी पाहू शकतात.

The post पंतप्रधान पीएम आवास योजनेचे लाभार्थी यादी जाहीर लगेच चेक करा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/pm-aawas-yojana/feed/ 0 987
SBI कडून मिळणार 35 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घरबसल्या लगेच करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/sbi-personal-loan-2025/ https://www.mahayutiyojana.com/sbi-personal-loan-2025/#respond Tue, 13 May 2025 12:17:54 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=985 SBI Personal Loan : एसबीआय पर्सनल लोन हे एक असुरक्षित कर्ज आहे, याचा अर्थ असा की हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही ... Read more...

The post SBI कडून मिळणार 35 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घरबसल्या लगेच करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
SBI Personal Loan : एसबीआय पर्सनल लोन हे एक असुरक्षित कर्ज आहे, याचा अर्थ असा की हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही. यामुळे ज्या व्यक्तींना तातडीने मोठ्या रकमेची गरज आहे, त्यांच्यासाठी हे कर्ज एक उत्तम पर्याय ठरते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा जसे की, घर दुरुस्ती, वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही आवश्यक कामांसाठी या कर्जाचा उपयोग करू शकता. कर्जाची कमाल मर्यादा रु. 35 लाखांपर्यंत असल्याने, मध्यम ते मोठ्या खर्चांसाठी देखील हे कर्ज पुरेसे ठरू शकते.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

या कर्जाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याचे आकर्षक व्याजदर. 10.30%* पासून सुरू होणारे व्याजदर तुमच्या कर्जाच्या हप्त्यांना परवडणारे बनवतात. तसेच, एसबीआय कमी प्रक्रिया शुल्क आकारते, ज्यामुळे कर्ज घेण्याचा एकूण खर्च कमी होतो. किचकट प्रक्रिया आणि जास्त कागदपत्रांची गरज हे अनेकदा कर्जदारांना त्रासदायक वाटते, परंतु एसबीआय पर्सनल लोनच्या बाबतीत तुम्हाला कमीतकमी कागदपत्रे सादर करावी लागतात. यामुळे अर्ज प्रक्रिया जलद आणि सुलभ होते.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

एसबीआय आपल्या ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच या कर्जात कोणतेही छुपे शुल्क नाहीत, ज्यामुळे कर्जदारांना कर्जाच्या एकूण खर्चाचा अंदाज लावणे सोपे जाते. तसेच, तुम्हाला कोणत्याही जामीनदाराची गरज भासत नाही, ज्यामुळे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते. जर तुम्ही यापूर्वी एसबीआयचे कर्ज घेतले असेल आणि त्याची नियमित परतफेड केली असेल, तर तुम्हाला दुसरे कर्ज मिळवण्याची संधी देखील मिळू शकते.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, एसबीआयने डिजिटल डॉक्युमेंट एक्झिक्युशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे कागदपत्रे सादर करणे अधिक सोपे आणि सुरक्षित होते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मुदत कर्ज (Term Loan) निवडू शकता, ज्यामध्ये दररोज कमी होणाऱ्या शिल्लक रकमेनुसार व्याज आकारले जाते, किंवा ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधेचा लाभ घेऊ शकता, ज्यात तुमच्या काढण्याच्या क्षमतेनुसार व्याज आकारले जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे तुम्हाला गरजेनुसार पैसे काढण्याची आणि जमा करण्याची लवचिकता मिळते.

वैशिष्ट्ये :-

कर्जाची रक्कम: रु. 1 लाखापासून ते रु. 35 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध.
कमी व्याजदर: आकर्षक व्याजदर, जे 10.30%* पासून सुरू होतात.
कमी प्रक्रिया शुल्क: कर्जासाठी अर्ज करताना कमी प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
किमान कागदपत्रे: कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कमी आहेत.
शून्य छुपे शुल्क: कर्जावर कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाहीत.
सुरक्षा किंवा जामीनदाराची आवश्यकता नाही: हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची किंवा जामीनदार आणण्याची गरज नाही.
दुसऱ्या कर्जाची तरतूद: तुम्ही पहिले कर्ज व्यवस्थित परतफेड केल्यास, तुम्हाला दुसरे कर्ज मिळवण्याची संधी मिळू शकते.
डिजिटल डॉक्युमेंट एक्झिक्युशन सुविधा: कागदपत्रे डिजिटल पद्धतीने सादर करण्याची सोय उपलब्ध आहे.
मुदत कर्ज सुविधा: हे कर्ज तुम्ही ठराविक मुदतीसाठी घेऊ शकता आणि त्याची परतफेड दररोज कमी होणाऱ्या शिल्लक रकमेनुसार करू शकता. तसेच, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमची काढण्याची क्षमता (Drawing Power) कमी होत जाते.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

पात्रता SBI Personal Loan :-

खालील क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हे कर्ज उपलब्ध आहे:

  • सरकारी क्षेत्र (केंद्र सरकार/ राज्य सरकार/ रेल्वे/ पोलीस/ सार्वजनिक उपक्रम)
  • संरक्षण क्षेत्र (सेनादल/ भारतीय तटरक्षक दल/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल)
  • कॉर्पोरेट क्षेत्र

इतर पात्रता निकष :-

1) कर्मचारी एसबीआयमध्ये वेतन खातेधारक (Salary Package Account) असावा. एसबीआय वेतन खात्याच्या फायद्यांविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

2) किमान सेवा कालावधी:

  • सरकारी/ संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी: 6 महिने
  • कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी: 12 महिने

3) वय: 21 ते 60 वर्षे. सरकारी/ संरक्षण क्षेत्रातील सेवेत असलेले आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कर्मचारी यांच्या कर्जाचा विचार विशिष्ट प्रकरणांमध्ये केला जाऊ शकतो.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

4) किमान निव्वळ मासिक वेतन:

  • सरकारी/ संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी: ₹ 20,000/-
  • कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी: ₹ 25,000/-

5) कर्जाची रक्कम:

  • किमान: ₹ 1 लाख
  • कमाल: ₹ 35 लाख, जी तुमच्या मासिक हप्ता/निव्वळ मासिक उत्पन्न (EMI/NMI) गुणोत्तराच्या 65% पर्यंत आणि तुमच्या निव्वळ
  • मासिक उत्पन्नाच्या 24 पट यापैकी जे कमी असेल तेवढी मिळू शकते.

6) कर्मचारी भारतीय नागरिक असावा.

7) कर्मचारीचा क्रेडिट स्कोर बँकेच्या धोरणानुसार चांगला असावा.

अटी आणि शर्ती :-

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्जदाराचा फोटो असलेला अर्ज
  • पर्मनंट अकाउंट नंबर (PAN)
  • किमान एक अधिकृतपणे वैध असलेले ओळखपत्र (OVD)
  • मागील 6 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स
  • नवीनतम आयकर रिटर्न (ITR) / फॉर्म 16. तथापि, ज्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी आयकर लागू नाही किंवा ज्यांच्या पगारातून नियोक्तांद्वारे आयकर कपात केला जात नाही, त्यांच्यासाठी हे माफ केले जाईल. उदाहरणार्थ, 1 वर्षापेक्षा कमी सेवा असलेले ग्राहक, ‘शून्य’ कर दराच्या स्लॅबमध्ये करपात्र उत्पन्न असलेले ग्राहक, कोणताही आयकर नसलेल्या राज्या/केंद्रशासित प्रदेशातील ग्राहक इत्यादी.
  • मागील 6 महिन्यांचे पगार खात्याचे स्टेटमेंट (ज्या खात्यांमध्ये मागील 6 महिन्यांचा पगार जमा झाला आहे)

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

प्रक्रिया शुल्क :-

  • कर्जाच्या रकमेच्या 1.50% पर्यंत (किमान ₹ 1000/- आणि कमाल ₹ 15000/- च्या अधीन), अधिक जीएसटी.
  • संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी: 100% माफी
  • प्लॅटिनम आणि रोडियम प्रकारच्या वेतन खातेधारकांसाठी: 100% माफी
  • सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी: 50% माफी, म्हणजेच कर्जाच्या रकमेच्या 0.75% अधिक जीएसटी (किमान ₹ 1000/- आणि कमाल ₹ 15000/-, अधिक जीएसटी)
  • ज्या ग्राहकांचा CIC (CIBIL) स्कोर >= 800 आहे त्यांच्यासाठी: 50% माफी, म्हणजेच कर्जाच्या रकमेच्या 0.75% अधिक जीएसटी (किमान ₹ 1000/- आणि कमाल ₹ 15000/-, अधिक जीएसटी)

दंड आकार :-

कोणत्याही हप्त्याच्या पेमेंटमध्ये किंवा कर्ज खात्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्यास, खालील दराने दंड आकारला जाईल:
60 दिवसांपर्यंतची अनियमितता: अनियमित रकमेवर प्रतिवर्ष 2.40% दराने, अनियमिततेच्या कालावधीसाठी.
60 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी सतत अनियमितता: अनियमित रकमेवर प्रतिवर्ष 5% दराने, अनियमिततेच्या कालावधीसाठी.

परतफेड कालावधी :-

  • किमान: 6 महिने
  • कमाल: 84 महिने.
  • कर्ज निवृत्तीची तारीख/करार समाप्तीची तारीख/60 वर्षे वय, यापैकी जे लागू असेल त्यानुसार बंद केले जाईल.

 

👇👇👇👇

घरबसल्या लगेच ऑनलाइन अर्ज घ्या करून

👉 इथे क्लिक करा 👈

 

मुदतपूर्व परतफेड शुल्क :-

मुदतपूर्तीपूर्वी कर्जाचे पूर्ण किंवा आंशिक हप्ते भरल्यास किंवा खाते बंद केल्यास, प्रीपेड रकमेच्या 2% prepayment शुल्क आकारले जाईल.
खालील श्रेणीतील ग्राहकांसाठी प्री-पेमेंट शुल्क माफ केले जाऊ शकते:
संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कर्जे, जी मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर बंद केली जात आहेत.
सरकारी/कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कर्जे, जी मंजुरीच्या तारखेपासून 3 वर्षांनंतर किंवा मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर त्याच योजनेत नवीन कर्ज खाते उघडून मिळालेल्या रकमेतून बंद केली जात आहेत.
प्लॅटिनम आणि रोडियम प्रकारच्या कॉर्पोरेट वेतन खातेधारकांची कर्जे, जी मंजुरीच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर बंद केली जात आहेत.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी :-

  • ओव्हरड्राफ्टवरील काढण्याची क्षमता (DP) दरमहा कमी केली जाईल, जी EMI च्या मुद्दल घटकाएवढी असेल, जेणेकरून कर्जाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ओव्हरड्राफ्टची रक्कम पूर्णपणे भरली जाईल.
  • कर्ज वितरीत झाल्यानंतर, कर्जदारांना निर्धारित EMI पेक्षा जास्त रक्कम जमा करण्याची आणि ओव्हरड्राफ्ट खात्यात जमा केलेली अतिरिक्त रक्कम लिंक केलेल्या बचत खात्यात हस्तांतरित करण्याची परवानगी असेल, जी DP च्या उपलब्धतेच्या अधीन असेल.
  • कर्जाची संपूर्ण रक्कम भरेपर्यंत EMI ची परतफेड वेतन खात्यावरील स्थायी सूचना (Standing Instructions – SI) द्वारे केली जाईल.
  • ओव्हरड्राफ्ट खात्यांमध्ये (क्रेडिट शिल्लक असलेल्या कर्ज खात्यांसह) कर्जदारांनी निर्धारित EMI पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास SI थांबविली जाणार नाही, जोपर्यंत अशा खात्यांमधील काढण्याची क्षमता आणि थकबाकी शून्य होत नाही. कारण काढण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जमा केलेली अतिरिक्त रक्कम कर्जदारांना कर्जाची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर कधीही काढता येते.
  • कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क किंवा फोलिओ शुल्क लागू होणार नाही.

व्याजदर बँकेच्या नियमांनुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधा SBI Personal Loan.

The post SBI कडून मिळणार 35 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घरबसल्या लगेच करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/sbi-personal-loan-2025/feed/ 0 985
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2/ https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2/#respond Tue, 13 May 2025 10:15:52 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=983 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा ... Read more...

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
  • तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2/feed/ 0 983
“बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/ https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/#respond Tue, 13 May 2025 08:05:53 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=981 Dance video viral : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि ... Read more...

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Dance video viral : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.डान्स करणं हा अनेकांचा प्रचंड आवडीचा छंद असतो. कधी कोठे गाणं वाजलं की, अनेकजण लगेच ताल धरतात. असाच ताल धरत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र तिने धरलेल्या डान्सच्या ठेक्यामुळे आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स पाहायला मिळतात. मात्र हल्ली जुनी गाणी तरुणाईच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण आता जुन्या गाण्यांवर व्हिडीओ बवण्याचा ट्रेंड आला आहे. ये तो रील्स का जमाना है! कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर ही तरुणी थिरकली आहे. नुसतीच थिरकली नाहीतर तिचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत Viral Girl Dance Video.

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/dance-video-viral/feed/ 0 981
महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज सुरू https://www.mahayutiyojana.com/free-silai-machine-yojna/ https://www.mahayutiyojana.com/free-silai-machine-yojna/#respond Wed, 16 Apr 2025 07:23:39 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=978 Free Silai Machine : महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवते. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन ... Read more...

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज सुरू appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Free Silai Machine : महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवते. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना. या योजनेंतर्गत, भारत सरकार मोफत शिलाई मशिन देत नाही परंतु तुम्ही योजनेचे पात्रता निकष पूर्ण केल्यास शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी रुपये 15000 देत आहे. मोफत शिलाई मशीन योजना ही दुसरी कोणतीही योजना नसून प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी टेलरिंगमध्ये गुंतलेल्या कारागिरांना सरकार आर्थिक सहाय्य देत आहे. या मोफत सिलाई मशीन योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

 

शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

मोफत शिलाई मशीन योजनेची उद्दिष्टे

  • इतर 17 प्रकारच्या कामगारांच्या कामाला चालना देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन योजना देखील तयार करण्यात आली आहे. या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
  • महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी.
  • गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • महिलांना घरून काम करण्याचे साधन देणे जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहू नयेत.
  • जे आधीच शिवणकाम करतात त्यांना विनामूल्य प्रशिक्षण आणि नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे कौशल्य आणखी वाढवण्याची संधी आहे.

 

शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

शिलाई मशीन योजनेची शेवटची तारीख काय आहे?

बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की PM विश्वकर्मा योजना पहिल्या टप्प्यात पाच वर्षांसाठी म्हणजेच 2027-28 पर्यंत लागू केली जाईल. याचा अर्थ असा की तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी 2027-28 आर्थिक वर्ष संपेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. अशा प्रकारे, विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची अंतिम तारीख 31 मार्च 2028 आहे, सरकारने योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यास ती वाढवता येईल.

 

शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेंतर्गत सुविधा उपलब्ध

  • आर्थिक सहाय्य: या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी ₹15000 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते.
  • मोफत प्रशिक्षण: शिलाई मशीन घेण्यापूर्वी महिलांना शिवणकामाचे बारकावे शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी 5 ते 15 दिवसांचा आहे आणि या काळात महिलांना दररोज 500 रुपये भत्ता देखील मिळतो.
  • कर्ज सुविधा: प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, महिलांना त्यांचा स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना सरकारकडून ₹2 ते ₹3 लाखांचे सहज कर्ज देखील घेता येईल. पीएम विश्वकर्मा कर्ज योजनेंतर्गत, सरकार कोणत्याही हमीशिवाय ₹ 3 लाखांपर्यंतचे कर्ज केवळ 5% व्याजाने देत आहे.
  • शिवणकाम व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय करा: केवळ शिलाई मशीनच नाही तर पात्र महिला या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर, ते सर्व लाभ मिळू शकतात जे सरकार शिलाई मशीन योजना किंवा विश्वकर्मा टूलकिट योजनेअंतर्गत देत आहेत.

 

शिलाई मशीनसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता

  • इतर कोणत्याही योजनेप्रमाणे, शिलाई मशीन योजनेसाठी सरकारने काही पात्रता अटी लादल्या आहेत ज्या खालीलप्रमाणे आहेत.अर्ज करणारी महिला
  • भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
  • महिलेचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • पतीचे वार्षिक उत्पन्न ₹1.44 लाख (₹12,000 प्रति महिना) पेक्षा कमी असावे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
  • विधवा आणि अपंग महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • मोफत सिलाई मशीन योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इ.)
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र (जन्म प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते तपशील
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास) Free Silai Machine.

The post महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन ऑनलाईन अर्ज सुरू appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/free-silai-machine-yojna/feed/ 0 978
फोने पे मधून तुम्हाला मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज पहा संपूर्ण प्रोसेस https://www.mahayutiyojana.com/phone-pay-loan/ https://www.mahayutiyojana.com/phone-pay-loan/#respond Tue, 15 Apr 2025 10:29:05 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=974 Phone pay loan : 2025 मध्ये भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्राने अभूतपूर्व वाढ अनुभवली आहे. या डिजिटल युगामध्ये फोन पे सारख्या ... Read more...

The post फोने पे मधून तुम्हाला मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज पहा संपूर्ण प्रोसेस appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Phone pay loan : 2025 मध्ये भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्राने अभूतपूर्व वाढ अनुभवली आहे. या डिजिटल युगामध्ये फोन पे सारख्या ॲप्लिकेशन्सने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील ऑनलाइन पेमेंटमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डिजिटल प्रगतीचे श्रेय केंद्र सरकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेवर दिलेला भर आणि डिजिटल इंडिया अभियानाला जाते, ज्यामुळे आता नागरिक रोख व्यवहारांऐवजी डिजिटल माध्यमांना अधिक प्राधान्य देत आहेत.

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि ॲमेझॉन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲप्लिकेशन्सने भारतीय बाजारपेठेत आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. विशेषतः फोन पे ने भारतातील कोट्यवधी लोकांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक सुलभ आणि सोपे बनवले आहे. आता फोन पे आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि आकर्षक सुविधा घेऊन आले आहे – पर्सनल लोन, जे अवघ्या १० मिनिटांत मिळू शकते! फोन पे हे भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट ॲपपैकी एक आहे आणि आता ते आपल्या ग्राहकांना १ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) देत आहे. यामुळे लोकांना त्यांच्या तात्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक सोपा आणि जलद मार्ग उपलब्ध झाला आहे. विशेष बाब म्हणजे हे कर्ज केवळ १० मिनिटांच्या आत मंजूर होऊ शकते!

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

फोन पे पर्सनल लोनची प्रमुख वैशिष्ट्ये:

जलद प्रक्रिया: फक्त १० मिनिटांत कर्जाला मंजुरी
सुलभ कर्ज रक्कम: १ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध
किमान कागदपत्रे: डिजिटल केवायसी प्रक्रियेमुळे कागदपत्रांची गरज कमी
सोपी परतफेड: सुविधाजनक ईएमआयचे पर्याय
पारदर्शक प्रक्रिया: स्पष्ट नियम आणि अटी
शाखेत जाण्याची गरज नाही: संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

फोन पे पर्सनल लोन कोणासाठी उपयुक्त आहे?

फोन पे पर्सनल लोन विविध प्रकारच्या गरजांसाठी उपयुक्त ठरू शकते, जसे की:

शेतकरी: शेतीसाठी आवश्यक उपकरणे, बियाणे, खते इत्यादींच्या तातडीच्या खर्चांसाठी.
लघु उद्योजक: व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी.
सामान्य नागरिक: वैद्यकीय खर्च, शिक्षण शुल्क, विवाह किंवा इतर तात्पुरत्या आर्थिक गरजांसाठी.
तरुण व्यावसायिक: आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन किंवा घरगुती सामान खरेदी करण्यासाठी.

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

फोन पे पर्सनल लोन कसे मिळवावे?

फोन पे ॲपद्वारे पर्सनल लोन मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. फोन पे ॲप उघडा: सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनवर फोन पे ॲप्लिकेशन सुरू करा. जर तुमच्याकडे हे ॲप नसेल, तर ते डाउनलोड करून नोंदणी करा.

२. प्रोफाइल आणि केवायसी पूर्ण करा: कर्ज मिळवण्यासाठी तुमची नो युवर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करा.

३. लोन विभागात जा: फोन पे ॲपमधील ‘फायनान्स’ किंवा ‘सर्विसेस’ सेक्शनमध्ये जा आणि ‘पर्सनल लोन’ चा पर्याय निवडा.

४. पात्रता तपासा: तुमची प्राथमिक माहिती भरून तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही हे तपासा. फोन पे तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि इतर निकषांच्या आधारावर तुमची पात्रता निश्चित करेल.

५. आवश्यक रक्कम आणि परतफेड कालावधी निवडा: तुम्हाला किती कर्ज हवे आहे आणि तुम्ही ते किती कालावधीत परत करू शकता हे निवडा. यानुसार तुमच्या ईएमआयची गणना केली जाईल.

६. अर्ज सादर करा: सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून अर्ज सबमिट करा. अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावर त्याचे मूल्यांकन केले जाईल.

७. मंजुरी आणि वितरण: तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे १० मिनिटांत पूर्ण होऊ शकते.

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

फोन पे पर्सनल लोनचे फायदे:

तत्काळ मंजुरी: पारंपरिक बँकेच्या कर्जाला मंजुरी मिळायला अनेक दिवस लागू शकतात, पण फोन पे पर्सनल लोन केवळ १० मिनिटांत मंजूर होते. त्यामुळे तातडीच्या परिस्थितीत हे खूप उपयुक्त ठरते.
कमी कागदपत्रे: पारंपरिक कर्जांसाठी अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात, तर फोन पे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारावर डिजिटल केवायसी स्वीकारते.
शाखेत जाण्याची गरज नाही: कर्जाची संपूर्ण प्रक्रिया तुमच्या स्मार्टफोनवरून होते, त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
सोयीस्कर परतफेड: तुम्हाला तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार ईएमआयचे विविध पर्याय मिळतात. तसेच, ॲपवरूनच तुम्ही कर्जाची परतफेड सहजपणे करू शकता.
पारदर्शक प्रक्रिया: कर्जाचे नियम आणि अटी स्पष्टपणे नमूद केलेले असतात, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही छुपे शुल्काचा सामना करावा लागत नाही.

 

फोन पे मधून 1 लाख रुपयांचे लोन घेण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈

 

काळजी आणि घ्यावयाची दक्षता:

फोन पे पर्सनल लोन घेताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे:

व्याज दर तपासा: कर्ज घेण्यापूर्वी व्याज दर नक्की तपासा आणि इतर उपलब्ध पर्यायांशी तुलना करा.
परतफेड क्षमता: तुमची कर्ज परतफेड करण्याची क्षमता विचारात घेऊनच कर्ज घ्या.
अटी व शर्ती वाचा: कर्जाचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.
विलंब शुल्क तपासा: जर तुम्ही ईएमआय भरण्यास उशीर केला तर लागणारे शुल्क तपासा.
कर्ज विमा: कर्जाच्या विम्याबद्दल माहिती घ्या.
२०२४ मध्ये डिजिटल फायनान्सचे महत्त्व:

२०२४ मध्ये भारतातील डिजिटल फायनान्स आणि फिनटेक कंपन्यांचे महत्त्व वाढत आहे. फोन पे सारख्या कंपन्यांनी पारंपरिक बँकिंग प्रणालीला आव्हान देत वित्तीय सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे दुर्गम भागातील लोकांनाही आर्थिक सेवा सहज उपलब्ध होत आहेत Phone pay loan.

The post फोने पे मधून तुम्हाला मिळणार 1 लाख रुपयांचे कर्ज पहा संपूर्ण प्रोसेस appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/phone-pay-loan/feed/ 0 974
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/ https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/#respond Tue, 15 Apr 2025 06:03:09 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=971 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा ... Read more...

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
  • तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

 

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/feed/ 0 971