Videos Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/category/videos/ Mahayuti Yojana Mon, 14 Apr 2025 11:23:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Videos Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/category/videos/ 32 32 241325177 लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/ https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/#respond Mon, 14 Apr 2025 11:23:20 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=962 Video of zomato woman delivery agent riding bike असे म्हणतात की, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपल्या मुलासाठी आनंदाने सर्वस्वाचा ... Read more...

The post लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Video of zomato woman delivery agent riding bike असे म्हणतात की, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आपल्या मुलासाठी आनंदाने सर्वस्वाचा त्याग करणारा कोणी नाही. कदाचित यामुळेच आईचा दर्जा देवापेक्षा वरचा मानला जातो. आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार असते, मग परिस्थिती कोणतीही असो. ‘देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली आहे’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होता आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishvid)


एक आई तिच्या नोकरीसह आपल्या मुलाची कशी काळजी घेते हे व्हिडिओमध्ये पाहू शकत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलासह घरोघरी जाऊन फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधला असल्याचं सांगितले जात आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या महिलेचं कौतुक केले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHAL (@vishvid)


या व्हायरल व्हिडिओमध्ये ती महिला एका इन्फ्ल्युएन्सरला तिच्या आयुष्याशी संबंधित संघर्षाची कहाणी सांगत आहे. “मी हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थी आहे. माझ्या लग्नानंतर, मला माझ्या मुलाला सांभाळता काम येईल अशी नोकरी शोधण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मग मला वाटले, माझ्याकडे एक बाईक आहे आणि मी माझ्या मुलाला माझ्याबरोबर मी कामावर घेऊन जाऊ शकते, म्हणून मी हे काम निवडले,” तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले Video of zomato woman delivery agent riding bike.

The post लेकरासाठी काहीपण! मुलाला घेऊन बाईकवर फूड डिलिव्हरी करते ‘ही’ आई, Video Viral appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/video-of-zomato-woman-delivery-agent-riding-bike/feed/ 0 962
“बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ https://www.mahayutiyojana.com/viral-girl-dance-video/ https://www.mahayutiyojana.com/viral-girl-dance-video/#respond Mon, 14 Apr 2025 07:47:37 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=967 Dance video viral: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण ... Read more...

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Dance video viral: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. जणू हा व्हिडीओचा खजिनाच आहे. इथे तुम्हाला मनोरंजनापासून, धक्कादायक आणि माहितीपूर्ण असे वेगवेगळे व्हिडीओ पाहिला मिळतात. ये तो रील्स का जमाना है! असं म्हटलं तरी चालेल. बघावं तिकडे तरुणाई सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसतात. यातील काही रील्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यावर डान्सचा व्हिडीओ सोशल

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर एखाद्या घटनेला वाचा फोडली जाते. तसंच या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून एखाद्यातील छुपी कला ही जगासमोर येते. अशाच एका तरुणाच्या डान्सने सोशल मीडियाला वेड लावलं आहे. एखाद्या अभिनेत्रीच्या सौंदर्यालाही मात दिसेल असं या तरुणीचं सौंदर्य आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.डान्स करणं हा अनेकांचा प्रचंड आवडीचा छंद असतो. कधी कोठे गाणं वाजलं की, अनेकजण लगेच ताल धरतात. असाच ताल धरत असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र तिने धरलेल्या डान्सच्या ठेक्यामुळे आता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


जेव्हा एखादं नवीन गाणं येतं तेव्हा त्यावर आपल्याला यूजर्सचे अनेक रील्स पाहायला मिळतात. मात्र हल्ली जुनी गाणी तरुणाईच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. कारण आता जुन्या गाण्यांवर व्हिडीओ बवण्याचा ट्रेंड आला आहे. ये तो रील्स का जमाना है! कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर उभे राहून तरुणाई डान्स करत असलेले असंख्य व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील तिच्या अदा आणि डान्स स्टेप्सची सर्वांनाच भुरळ पडली आहे. हा डान्स बघून तुम्ही गौतमीलाही विसराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” या जुन्या मराठी गाण्यावर ही तरुणी थिरकली आहे. नुसतीच थिरकली नाहीतर तिचे एक्स्प्रेशनही पाहण्यासारखे आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by inside marathi (@insidemarathinews)


सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचं रुप एखाद्या सुंदर परीसारखं आहे, असे नेटकरी म्हणते आहेत. काही जण तर तिला लवकराच लवकर चित्रपटसृष्टीत पदार्पण कर असा सल्लाही यूजर्स देत आहेत Viral Girl Dance Video.

The post “बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला” जुन्या गाण्यावर तरुणीनं केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून सगळेच झाले घायाळ appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/viral-girl-dance-video/feed/ 0 967
इमारतीवरून काम करताना खाली पडला मजूर, हा थरारक व्हिडिओ व्हायरल https://www.mahayutiyojana.com/thrilling-video-of-laborers/ https://www.mahayutiyojana.com/thrilling-video-of-laborers/#respond Wed, 09 Apr 2025 10:37:04 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=906 Thrilling video of laborers आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसं जगावे? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तर समोर येतील. प्रत्येकासाठी आयुष्य ... Read more...

The post इमारतीवरून काम करताना खाली पडला मजूर, हा थरारक व्हिडिओ व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Thrilling video of laborers आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसं जगावे? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तर समोर येतील. प्रत्येकासाठी आयुष्य जगण्याची व्याख्या वेगळी असते. काही लोकांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगतो तर कोणी प्रत्येक क्षण संघर्ष करत जगवा लागतो. काही लोकांना न मागता अनेक गोष्टी मिळून जातात पण काही लोकांना एक एक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट आणि मेहनत करावी लागते. आयुष्यात आनंद असो किंवा दुख त्याचा स्वीकार करत प्रत्येक क्षण जगावा लागतो. काही लोकांना चार पैसे कमावण्यासाठी

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Kamble (@kamblesuresh16)


आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. अनेकदा कुटुंबासाठी आणि लेकरांसाठी हे लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. अशा परिस्थितीत जगणाऱ्या अनेक कष्टकरी लोक आपल्याला नेहमी आपल्या आसपास दिसतात. अनेकदा संघर्ष करत जगणाऱ्या या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे नेटकऱ्यांच्या मनाला भिडतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Kamble (@kamblesuresh16)


सध्या अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन हेलावून टाकले आहे. व्हायरल व्हिडीओ एका उंच इमारतीवर काम करताना घडलेल्या थरारक अपघाताचा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, दोन मजूर एका उंच इमारतीवर रंगकाम करत आहे, त्यावेळीच हा अपघात झाला. एक मजूर दोरीच्या शिडीवर उभा असल्याचे दिसते तर दुसरा मजूर उलटा लटकलेला दिसत आहे आणि त्याचा पाय दोरखंडात अडकल्याने तो हवेत लटकत आहे. तो मजूर शुद्धीत नसल्याचे दिसते आहे. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी शिडीवर उभा मजूर आपल्या जीवाची बाजी लावतो. कसा तरी तो लटकणाऱ्या मजुराला आपल्या खांद्यावर घेचो. तेवढ्यात तेथील गॅलरीमध्ये एक काकू येतात आणि त्या दोरीला लटकणाऱ्या मजूराचा अडकलेला पाय सोडवतात. त्यानंतर मजूर शुद्धीत नसलेल्या मित्राला खांद्यावर घेऊन उंच इमारतीवरून खाली उतरताना दिसतो आहे Thrilling video of laborers.

The post इमारतीवरून काम करताना खाली पडला मजूर, हा थरारक व्हिडिओ व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/thrilling-video-of-laborers/feed/ 0 906
रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्यामुळे अख्ख्या घराला लागली आग व्हिडिओ होत आहे व्हायरल https://www.mahayutiyojana.com/home-caught-fire/ https://www.mahayutiyojana.com/home-caught-fire/#respond Wed, 09 Apr 2025 05:37:21 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=903 Home caught fire : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या घटनांमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ... Read more...

The post रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्यामुळे अख्ख्या घराला लागली आग व्हिडिओ होत आहे व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Home caught fire : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या घटनांमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. सध्या एका घराला आग लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रात्री मोबाईल चार्जिंगला लावल्याने घराला आग लागल्याचे दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Patil (@sarpmitra_pravinpatil)


या व्हिडीओमध्ये एका घरातील लाईटच्या स्विचबोर्डमधून अचानक स्पार्क झाल्याने आग लागते. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण घरात पसरते. घरातील सोफा, टीव्ही आणि इतर वस्तूंना आग लागते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Patil (@sarpmitra_pravinpatil)


हा व्हिडीओ @sarpmitra_pravinpatil नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नका, आग लागू शकते” असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्याला आतापर्यंत ४.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pravin Patil (@sarpmitra_pravinpatil)


मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावणे धोकादायक ठरू शकते.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करावा.
आगीपासून बचाव करण्यासाठी घरात अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे Home caught fire.

The post रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवल्यामुळे अख्ख्या घराला लागली आग व्हिडिओ होत आहे व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/home-caught-fire/feed/ 0 903
महिला पोलिसाच्या धाडसाला सलाम!” जीवाची पर्वा न करता जळत्या ट्रकवर चढून… पाहा चित्तथरारक घटनेचा Viral Video https://www.mahayutiyojana.com/truck-accident-video/ https://www.mahayutiyojana.com/truck-accident-video/#respond Tue, 08 Apr 2025 10:10:22 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=900 truck accident videos ठिकाण आणि वेळ: राजस्थान राज्यातील पाली-जोधपूर महामार्गावरील एक दृश्य होते. रविवारचा दिवस होता आणि महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची ... Read more...

The post महिला पोलिसाच्या धाडसाला सलाम!” जीवाची पर्वा न करता जळत्या ट्रकवर चढून… पाहा चित्तथरारक घटनेचा Viral Video appeared first on Mahayuti Yojana.

]]>

truck accident videos ठिकाण आणि वेळ: राजस्थान राज्यातील पाली-जोधपूर महामार्गावरील एक दृश्य होते. रविवारचा दिवस होता आणि महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. अहमदाबादहून पीपड सिटीकडे एक ट्रक निघाला होता. या ट्रकने शताब्दी सर्कल ओलांडल्यानंतर, गोरा हॉटेलजवळ पोहोचताच, अचानक त्याच्या मागील भागात धूर आणि आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. ट्रकचालकाला काही कळायच्या आत, आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान, कुडी भगतासनी पोलीस स्टेशनच्या एसआय शिमला जाट आणि त्यांची टीम त्यांच्या पोलीस जीपमधून त्याच मार्गाने जात होती. त्यांना आगीचा धूर आणि ज्वाला दिसताच, त्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.

 

शिमला जाट यांनी त्वरित आपल्या जीपचा वेग वाढवून ट्रकचा पाठलाग सुरू केला. त्यांनी जीपच्या लाऊडस्पीकरवरून ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा दिला आणि ट्रक महामार्गावरून दूर, निर्जन ठिकाणी नेण्यास सांगितले, जेणेकरून इतर वाहनांना आणि लोकांना आगीचा धोका टाळता येईल. ट्रकचालकाने पोलिसांच्या सूचनांचे पालन करत, ट्रक सुरक्षित ठिकाणी नेला आणि थांबवला. तोपर्यंत, आगीने ट्रकचा मागील भाग पूर्णपणे वेढला होता. शिमला जाट यांनी क्षणाचाही विलंब न करता, ट्रकचालकाला केबिनमधून सुरक्षित बाहेर काढले. आगीचे स्वरूप लक्षात घेता, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

 


मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत, शिमला जाट यांनी स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या ट्रकवर चढल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करू लागल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे, आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे, ट्रकचालकाचा जीव वाचला आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये शिमला जाट यांचे धाडस आणि कर्तव्यनिष्ठा दिसून आली. नेटकऱ्यांनी या दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या धाडसाची आणि तत्परतेची प्रशंसा केली truck accident videos.

The post महिला पोलिसाच्या धाडसाला सलाम!” जीवाची पर्वा न करता जळत्या ट्रकवर चढून… पाहा चित्तथरारक घटनेचा Viral Video appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/truck-accident-video/feed/ 0 900
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक https://www.mahayutiyojana.com/new-viral-video-2025/ https://www.mahayutiyojana.com/new-viral-video-2025/#respond Sun, 06 Apr 2025 14:04:23 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=890 Viral Video 2025 : हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि ... Read more...

The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Viral Video 2025 : हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

 


सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

 


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट Viral Video 2025.”

The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/new-viral-video-2025/feed/ 0 890
फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake/ https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake/#respond Fri, 04 Apr 2025 16:29:09 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=873 Viral Video Snake : या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या ... Read more...

The post फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Viral Video Snake : या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो.

 


व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुंदर किंवा कुरूप असली तरीही त्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग हा चांगल्या वा वाईट कर्मांवर अवलंबून असतो. आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळही आपल्याला मिळते आणि आपण केलेल्या वाईट कर्माचे फळही आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने मिळतेच. असे म्हणतात की, आताच्या कलियुगामध्ये तर आपण करीत असलेल्या वाईट कर्माचे फळ देव लगेच आपल्याला देतो. सध्या अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात चोरी करणाऱ्या एका चोरासमोर चक्क नाग आल्याचे दिसत आहे.

 


एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. सोशल मीडियामुळे सापांचे अनेक भयानक व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 


कधीही चोरी करू नये, नाही तर त्याचे वाईट फळ आपल्याला लगेच मिळते, असे आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आणि शाळेत शिकवण्यात आले आहे. पण, काही चोरी करणारे लोक असे असतात, ज्यांना कशाचा काहीच फरक पडत नाही. या व्हिडीओतही असेच काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण फणसाच्या झाडावरील फणस चोरण्यासाठी गेला आहे. त्यावेळी त्याच्यासमोर नाग येतो आणि त्याच्या पायाला विळखा मारून बसतो. 

 


नागाला पाहून त्या व्यक्तीच्या तोंडचे पाणी पळते. झाडावरून खाली कसे उतरावे या विचाराने आणि नागाच्या भीतीने तो रडवेला होतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kokansth_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “कर्माचे फळ आहे”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच भयानक सीन”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “कशाला जायचं चोरी करायला”.

The post फणस चोरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या पायाला नागाने घातला विळखा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/viral-video-snake/feed/ 0 873
रस्त्यावर चालणाऱ्या नवरा बायकोचा भयकंर अपघात, VIDEO पाहून उडेल थरकाप https://www.mahayutiyojana.com/scooty-accident-viral-video/ https://www.mahayutiyojana.com/scooty-accident-viral-video/#respond Wed, 02 Apr 2025 16:23:46 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=853 SCOOTY ACCIDENT VIRAL VIDEO : सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; ... Read more...

The post रस्त्यावर चालणाऱ्या नवरा बायकोचा भयकंर अपघात, VIDEO पाहून उडेल थरकाप appeared first on Mahayuti Yojana.

]]>
SCOOTY ACCIDENT VIRAL VIDEO : सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

 


एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल, तर तो वाचतो, नाही तर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका दुचाकीमुळे भयंकर अपघात झाला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…

 


सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये नवरा-बायको रस्त्यावरून आपल्या दिशेनं चालत जात असतात. तेवढ्यात मागून अचानक भरवेगात एक स्कूटर येते आणि त्या दोघांना जोरदार धडक देते. अचानक धडक दिल्यानं नवरा-बायको दोघंही रस्त्यावर जोरदार आदळतात. स्कूटरच्या धडकेनं नवरा वेगात दूरवर जाऊन आदळतो. हा भयंकर अपघात अवघ्या काहीच सेकंदांत घडतो. यादरम्यान, हा अपघात नेमका कुठे झाला आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्याला ‘वाहन चालवतानाची तुमची एक अनावश्यक चूक तुमचं आणि इतरांचं कुटुंब उद्ध्वस्त करू शकते’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच “रस्ते अपघात आयुष्यात प्रत्येकाला सावरण्याची दुसरी संधी देत नाही.” असंही त्या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला २४ लाखांपेक्षा व्ह्युज आले आहेत SCOOTY ACCIDENT VIRAL VIDEO.

The post रस्त्यावर चालणाऱ्या नवरा बायकोचा भयकंर अपघात, VIDEO पाहून उडेल थरकाप appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/scooty-accident-viral-video/feed/ 0 853
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक https://www.mahayutiyojana.com/viral-video-2025/ https://www.mahayutiyojana.com/viral-video-2025/#respond Wed, 02 Apr 2025 07:19:15 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=856 Viral Video 2025 : हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि ... Read more...

The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Viral Video 2025 : हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.

 


सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

 


या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट Viral Video 2025.”

The post ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/viral-video-2025/feed/ 0 856
स्कूटरने पेट घेताच पोटच्या मुलाला लागली आग, बापाने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल https://www.mahayutiyojana.com/scooter-caught-fire-viral-video/ https://www.mahayutiyojana.com/scooter-caught-fire-viral-video/#respond Wed, 02 Apr 2025 05:50:33 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=836 Scooter caught fire viral video : केरळच्या पालक्कडमध्ये एक अत्यंत चिंताजनक घटना घडली. एका रस्त्यावर वडील आणि त्यांचा लहान मुलगा ... Read more...

The post स्कूटरने पेट घेताच पोटच्या मुलाला लागली आग, बापाने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Scooter caught fire viral video : केरळच्या पालक्कडमध्ये एक अत्यंत चिंताजनक घटना घडली. एका रस्त्यावर वडील आणि त्यांचा लहान मुलगा इलेक्ट्रिक स्कूटरवर बसलेले होते. अचानक, स्कूटरमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच स्कूटरने पेट घेतला. आगीचा भडका इतका मोठा होता की वडील आणि मुलगा दोघेही घाबरून स्कूटरवरून खाली उतरले आणि पळू लागले. पळताना लहान मुलाच्या पायाला आगीची झळ लागली, ज्यामुळे तो जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Bold Media (@boldmediaindia)


इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे कारण:
या घटनेत स्कूटरला आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तरीही, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची अनेक संभाव्य कारणे असू शकतात.
बॅटरीमधील दोष: इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास, ती गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते.
शॉर्ट सर्किट: इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये बिघाड झाल्यास शॉर्ट सर्किट होऊन आग लागते.
ओव्हरचार्जिंग: बॅटरी जास्त वेळ चार्ज केल्यास ती गरम होऊन आग लागू शकते.
उत्पादन दोष: स्कूटरच्या निर्मितीमध्ये काही दोष असल्यास, ते आगीचे कारण बनू शकते.
लहान मुलाला झालेली दुखापत:
आगीमुळे लहान मुलाच्या पायाला भाजले आहे.
अशा आगीच्या घटनांमध्ये लहान मुलांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते, त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
व्हिडिओचा परिणाम:
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमुळे लोकांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Bold Media (@boldmediaindia)


सुरक्षिततेसाठी उपाय:

चांगल्या दर्जाच्या स्कूटरची निवड:
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना चांगल्या आणि विश्वासार्ह कंपनीची स्कूटर निवडावी.
स्कूटरमध्ये वापरलेल्या बॅटरीची गुणवत्ता तपासावी.
नियमित तपासणी:
स्कूटरची नियमितपणे तपासणी करावी.
इलेक्ट्रिक वायरिंग आणि बॅटरीची वेळोवेळी तपासणी करावी.
योग्य चार्जिंग:
स्कूटरची बॅटरी निर्मात्याने दिलेल्या सूचनांनुसार चार्ज करावी.
बॅटरी जास्त वेळ चार्ज करणे टाळावे.
उन्हापासून संरक्षण:
स्कूटर जास्त वेळ उन्हात उभी करणे टाळावे.
गरम हवामानात बॅटरी लवकर गरम होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आग लागू शकते.
अग्निशमन यंत्रणा:
घरामध्ये किंवा गाडीमध्ये लहान अग्निशमन यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे.
आपत्कालीन परिस्थितीत काय करावे:
स्कूटरला आग लागल्यास त्वरित अग्निशमन दलाला बोलवावे.
आगीच्या जवळ जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे

इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून आणि योग्य काळजी घेऊन अशा घटना टाळता येऊ शकतात. इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपन्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे Scooter caught fire viral video.

The post स्कूटरने पेट घेताच पोटच्या मुलाला लागली आग, बापाने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/scooter-caught-fire-viral-video/feed/ 0 836