Agriculture Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/category/agriculture/ Mahayuti Yojana Tue, 15 Apr 2025 06:03:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mahayutiyojana.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-7-1-32x32.jpg Agriculture Archives - Mahayuti Yojana https://www.mahayutiyojana.com/category/agriculture/ 32 32 241325177 फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/ https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/#respond Tue, 15 Apr 2025 06:03:09 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=971 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा ... Read more...

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
  • तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

https://www.mahayutiyojana.com/mp-land-records-2025/feed/ 0 971
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2025/ https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2025/#respond Sat, 05 Apr 2025 07:28:29 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=879 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा ... Read more...

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
  • तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/mp-land-record-2025/feed/ 0 879
शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक ९००० हजार रुपये, या क्षणाची मोठी बातमी https://www.mahayutiyojana.com/pm-kisan-news-2025/ https://www.mahayutiyojana.com/pm-kisan-news-2025/#respond Wed, 02 Apr 2025 12:37:50 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=839 PM Kisan News 2025 : दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ... Read more...

The post शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक ९००० हजार रुपये, या क्षणाची मोठी बातमी appeared first on Mahayuti Yojana.

]]>
PM Kisan News 2025 : दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ऐवजी ₹9,000 मिळणार आहेत. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना यापुढे ₹2,000 च्या 3 हप्त्यांऐवजी ₹3,000 चे 3 हप्ते मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा एकूण वार्षिक लाभ ₹9,000 पर्यंत वाढणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

👉 येथे क्लिक करा 👈

दिल्ली सरकारने हा निर्णय लागू केल्यास, शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक मदत देणारी दिल्ली ही देशातील पहिली राज्य सरकार ठरेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा दिलासा मिळेल. दिल्लीव्यतिरिक्त राजस्थान राज्य देखील शेतकऱ्यांना मोठा फायदा देणाऱ्या राज्यांमध्ये समाविष्ट आहे. राजस्थान सरकार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशिवाय अतिरिक्त ₹2,000 देते. त्यामुळे राजस्थानमधील शेतकऱ्यांना वार्षिक ₹8,000 चा लाभ मिळतो. मात्र, दिल्ली सरकारने दिलेला ₹9,000 चा प्रस्ताव हा देशातील सर्वाधिक लाभ असणार आहे.

👉 येथे क्लिक करा 👈

राजस्थान सरकारने आधीच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसह अतिरिक्त ₹2,000 देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानमधील शेतकऱ्यांना वर्षाला ₹8,000 चा लाभ मिळतो. दिल्ली सरकारने ₹9,000 चा निर्णय प्रत्यक्षात आणल्यास, दिल्लीतील शेतकरी देशातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक लाभार्थी ठरतील PM Kisan News 2025.

The post शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक ९००० हजार रुपये, या क्षणाची मोठी बातमी appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/pm-kisan-news-2025/feed/ 0 839
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farmings/ https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farmings/#respond Tue, 01 Apr 2025 14:29:49 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=832 Crops insurance farmings आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पैसे जमा झालेले आहेत याची ... Read more...

The post या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Crops insurance farmings आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पैसे जमा झालेले आहेत याची माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकऱ्यांच्यासाठी पिक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे पिक विमा आता कोणाच्या खात्यावर कशाप्रकारे जमा होणार आहे आणि याबाबत मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे आता पीक विम्याचे पैसे आपल्याला भेटणार आहेत राज्य सरकार क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील असतो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे कारण भारतात सांगितलं होतं की जय जवान जय किसान आपल्या भारतातील शेतकरी भरपूर मेहनत करतात कष्ट करतात परंतु हवामान जर त्यांना साथ दिली नाही तर त्यांचा नुकसान देखील होत म्हणून सरकार राज्य सरकार त्यांच्या वेळोवेळी लक्ष देत असतात आता याच पीक विमा चे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळालेले आहेत याचीच माहिती आपण बघुयात.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

Crops insurance farming शेतकरी खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने २२ जिल्ह्यांमधील जवळपास २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला ७०० कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळालयानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्या सुरुवात होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. खरिप २०२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले आहे. राज्यातील ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची, याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. राज्याला जवळपास ७०० कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले. तसेच काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदूरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागूपर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

या २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून १४५५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ९६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ७०५ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली. सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधूनच भरपाई मिळणार आहे. काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे Crops insurance farming.

The post या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farmings/feed/ 0 832
नमो शेतकरी चे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana-2025/ https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana-2025/#respond Tue, 01 Apr 2025 09:13:55 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=829 Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्रोत ... Read more...

The post नमो शेतकरी चे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील अस्थिरता यांसारख्या आव्हानांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या, या योजनेच्या सहाव्या हप्त्यातील प्रत्येकी 2,000 रुपयांचे वितरण सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे आणि ते पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2,000 रुपये, थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना विशेषतः अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि आवश्यक कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी होतो. या योजनेचे पाच हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले आहेत आणि आता सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू आहे.

नुकतेच, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यातील 2,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या आर्थिक मदतीमुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना मोठा हातभार लागला आहे. विशेषतः, पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा मोठा फायदा झाला आहे. काही शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 10,000 रुपये (पाच हप्त्यांमधून) मिळाले आहेत, तर काहींना सहावा हप्ता म्हणून अतिरिक्त 2,000 रुपये मिळाले आहेत. मात्र, राज्यातील सुमारे 91 लाख शेतकरी अजूनही सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

राज्यातील अनेक शेतकरी आता पुढील हप्त्याच्या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाकडून लवकरच पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे सांगितले जात आहे, परंतु अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. उन्हाळी पिकांसाठी ही मदत आवश्यक असल्याने, शेतकरी शासनाच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. मात्र, त्यांनी वितरणाची निश्चित तारीख जाहीर केली नाही. सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अधिकृत माहिती नसल्यामुळे, शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणांची वाट पाहावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसोबतच, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेतूनही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळू शकतात. ही रक्कम अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरते. अनेक शेतकऱ्यांनी दोन्ही योजनांच्या संयुक्त लाभांमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केवळ आर्थिक मदत नसून मानसिक आधारही देते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, या निधीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. शेतकऱ्यांमधील आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी या योजनेचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतीच्या नफा-तोट्याचा विचार न करता, शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणीही आहेत. काही शेतकऱ्यांनी पूर्वीचे हप्ते न मिळाल्याची तक्रार केली आहे. तांत्रिक समस्या, बँक खात्यातील त्रुटी किंवा आधार संलग्नतेतील समस्यांमुळे असे घडले असावे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, काही शेतकरी संघटनांनी या आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या कृषी खर्चाचा विचार करता, सध्याची रक्कम अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे Namo Shetkari Yojana.

https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana-2025/feed/ 0 829
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर https://www.mahayutiyojana.com/mp-land-records/ https://www.mahayutiyojana.com/mp-land-records/#respond Sun, 30 Mar 2025 06:54:43 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=794 MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा ... Read more...

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
MP Land Record : मित्रांनो आज आपण आपल्या शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

  • ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
  • त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा.
  • तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल. नकाशामध्ये नंबर दिलेले असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत किंवा सर्व गोष्टींची माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसण्यास चालू होईल.

जमिनीचा ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/mp-land-records/feed/ 0 794
Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/ https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/#respond Wed, 26 Mar 2025 09:58:08 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=770 Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. ... Read more...

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्तीकरता येते. आता यात बोअरवेल(Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमातीमधील असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये. शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे. पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे Boarwell Anudan.

https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan-2025/feed/ 0 770
नमो शेतकरी चे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana/ https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana/#respond Wed, 26 Mar 2025 06:26:31 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=754 Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्रोत ... Read more...

The post नमो शेतकरी चे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील अस्थिरता यांसारख्या आव्हानांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या, या योजनेच्या सहाव्या हप्त्यातील प्रत्येकी 2,000 रुपयांचे वितरण सुरू असून, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे आणि ते पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या योजनेची अंमलबजावणी केली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2,000 रुपये, थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना विशेषतः अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि आवश्यक कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी होतो. या योजनेचे पाच हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले आहेत आणि आता सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू आहे.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

नुकतेच, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यातील 2,000 रुपये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. या आर्थिक मदतीमुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना मोठा हातभार लागला आहे. विशेषतः, पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या मदतीचा मोठा फायदा झाला आहे. काही शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 10,000 रुपये (पाच हप्त्यांमधून) मिळाले आहेत, तर काहींना सहावा हप्ता म्हणून अतिरिक्त 2,000 रुपये मिळाले आहेत. मात्र, राज्यातील सुमारे 91 लाख शेतकरी अजूनही सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

राज्यातील अनेक शेतकरी आता पुढील हप्त्याच्या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शासनाकडून लवकरच पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे सांगितले जात आहे, परंतु अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. उन्हाळी पिकांसाठी ही मदत आवश्यक असल्याने, शेतकरी शासनाच्या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. मात्र, त्यांनी वितरणाची निश्चित तारीख जाहीर केली नाही. सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची अधिकृत माहिती नसल्यामुळे, शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणांची वाट पाहावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसोबतच, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेतूनही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेतल्यास पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळू शकतात. ही रक्कम अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरते. अनेक शेतकऱ्यांनी दोन्ही योजनांच्या संयुक्त लाभांमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केवळ आर्थिक मदत नसून मानसिक आधारही देते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, या निधीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. शेतकऱ्यांमधील आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी या योजनेचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतीच्या नफा-तोट्याचा विचार न करता, शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता
👉 येथे क्लिक करून पहा 👈

या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणीही आहेत. काही शेतकऱ्यांनी पूर्वीचे हप्ते न मिळाल्याची तक्रार केली आहे. तांत्रिक समस्या, बँक खात्यातील त्रुटी किंवा आधार संलग्नतेतील समस्यांमुळे असे घडले असावे. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, काही शेतकरी संघटनांनी या आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या कृषी खर्चाचा विचार करता, सध्याची रक्कम अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे Namo Shetkari Yojana.

The post नमो शेतकरी चे 2000 रुपये या दिवशी बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/namo-shetkari-yojana/feed/ 0 754
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farming/ https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farming/#respond Mon, 24 Mar 2025 04:44:20 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=743 Crops insurance farming आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पैसे जमा झालेले आहेत याची ... Read more...

The post या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Crops insurance farming आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा पैसे जमा झालेले आहेत याची माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकऱ्यांच्यासाठी पिक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे पिक विमा आता कोणाच्या खात्यावर कशाप्रकारे जमा होणार आहे आणि याबाबत मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बघुयात संपूर्ण माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे आता पीक विम्याचे पैसे आपल्याला भेटणार आहेत राज्य सरकार क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील असतो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे कारण भारतात सांगितलं होतं की जय जवान जय किसान आपल्या भारतातील शेतकरी भरपूर मेहनत करतात कष्ट करतात परंतु हवामान जर त्यांना साथ दिली नाही तर त्यांचा नुकसान देखील होत म्हणून सरकार राज्य सरकार त्यांच्या वेळोवेळी लक्ष देत असतात आता याच पीक विमा चे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळालेले आहेत याचीच माहिती आपण बघुयात.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

Crops insurance farming शेतकरी खरिपातील पीकविम्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविल्याने २२ जिल्ह्यांमधील जवळपास २१६० कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीअंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला ७०० कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये देणार आहे. कंपन्यांना विमा हप्ता मिळालयानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्या सुरुवात होईल, असे कृषी विभागाने म्हटले आहे. खरिप २०२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पुर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेडमध्ये गेले आहे. राज्यातील ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची, याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आहे.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे. राज्याला जवळपास ७०० कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार दोन दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे, असे कृषी विभागाने सांगितले. तसेच काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून २२ जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात धुळे, नंदूरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागूपर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.

👉 येथे क्लिक करून पहा 👈

या २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून १४५५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी ९६ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ७०५ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली. सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधूनच भरपाई मिळणार आहे. काढणी पश्चात नुकसानभरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भऱपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे Crops insurance farming.

The post या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पैसे जमा appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/crops-insurance-farming/feed/ 0 743
Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/ https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/#respond Sun, 23 Mar 2025 11:09:06 +0000 https://www.mahayutiyojana.com/?p=730 Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. ... Read more...

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
Boarwell Anudan : अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्तीकरता येते. आता यात बोअरवेल(Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी
👉 इथे क्लिक करा 👈

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्ज करणारा शेतकरी हा असूचित जमातीमधील असावा. पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये. शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे. पात्र अर्जदाराकडे किमान ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे Boarwell Anudan.

The post Boarwell Anudan : बोअरवेल खोदण्यासाठी मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान, असा करा अर्ज appeared first on Mahayuti Yojana.

]]>
https://www.mahayutiyojana.com/boarwell-anudan/feed/ 0 730